दोन नंबरी नागपूर?
गेल्या काही महिन्यांपासून मी नागपूर परिसरात प्लॉट विकत घेण्याचा प्रयत्नं करते आहे. बहुतेक लोकांच्या असतात तशा माझ्याही अटी आहेत - मोक्याच्या जागी, मला परवडेल अशी वगैरे वगैरे. पण त्याखेरीज माझी एक जास्तीची अट आहे. ती म्हणजे मला सगळा व्यवहार नंबर एक मधे करायचा आहे. माझ्या अमेरिकन नवर्याला हे सांगितले तेव्हा त्याला नंबर एक आणि नंबर दोन म्हणजे काय ते आधी समजवून सांगावे लागले. भारतातले लोक (म्हणजे इतकी समृद्ध परंपरा असलेले)असं काही करतात यावर त्याचा विश्वास बसेना. (हा! हा! हा!) असो.
नागपूरातल्या एजंट लोकांनी मला एकतर मूर्खात काढले आहे किंवा सहानुभूती दाखवून माझ्याशी व्यवहार करण्यात असमर्थता दाखवली आहे. एका एजंटने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी जामिन विकताना ७०-९० टक्के रक्कम नंबर दोनमधे घेत आहेत. प्रॉपर्टी डेव्हलपर्स फार तर ५०% नंबर एक मधे घेत आहेत. हे सगळं सरकारी आशिर्वादानी आणि संगनमतानी होत आहे काय?
माझी नंबर एकची अट पूर्ण करू शकणारा कोणी एजंट तुम्हाला माहित आहे काय?
नागपूरातल्या एजंट लोकांनी मला एकतर मूर्खात काढले आहे किंवा सहानुभूती दाखवून माझ्याशी व्यवहार करण्यात असमर्थता दाखवली आहे. एका एजंटने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी जामिन विकताना ७०-९० टक्के रक्कम नंबर दोनमधे घेत आहेत. प्रॉपर्टी डेव्हलपर्स फार तर ५०% नंबर एक मधे घेत आहेत. हे सगळं सरकारी आशिर्वादानी आणि संगनमतानी होत आहे काय?
माझी नंबर एकची अट पूर्ण करू शकणारा कोणी एजंट तुम्हाला माहित आहे काय?
10 Comments:
be careful before buying Agricultural Land from farmers. Rules Regulations are strict.
Who are you?? and what are you accounting in Afaganistan? and Buying land in Nagpur??????
Shirish,
You see that occupation and country because that is what it defaults to when not changed.
Can you help me buy a property in Nagpur in no. 1?
ya why not.. n i didnt know that it defaults !!!
आणि नो दोन ने करणारे शेतकरी नसतात बहुतेक estate agents असतात.
i have so many thoughts but i fail to put it any language and letters.. how do you manage to do so?? and i really am facinated by the diversity of your writting..
Girish,
Thanks for the compliments.
I guess, I always loved to write. If you have thoughts, may be you should start writing and see if you enjoy it!
But i still dont know what you do for living?? and where are you from?? i v my own Blog and i write quite often.. arkimedia.blogspot.com
क्रुपया आपल्याला आलेल्या अनुभवांवरून एखाद्या शहरालाच दोन नंबरी वगैरे म्हणू नये! हा शुद्ध पोरकटपणा असून हे आम्ही नागपूरकर खपवून घेणार नाही!
दोन नंबरी धंदे सगळ्या जगात चालतात. एखादे शहर दोन नंबरी कसे असून शकते ? इथे तीस लाख लोक राह्तात व ह्या शहराला स्वत:ची संस्कृती आहे. नागफुरचे लोक सहनशील आहेत ह्याचा अर्थ असा नव्हे की कोणीही उठावं आणी काहीही लिहावं.
अमेरिकेतल्या घरांच्या व्यवहारांने बँका बुडवल्या, सर्व जगात मंदी आली, हे तुम्हाला आणि तुमच्या अमेरिकन पार्टनरला ठाऊक आहे का?
Post a Comment
<< Home